चालू घडामोडी 13 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे स्वागत आहे आणि मला आशा आहे तुमचा अभ्यास नियमित चालू आहे आणि MCQ परीक्षा लक्षपूर्वक सोडवत असाल असी अशा आहे. नियमित अभ्यासाबरोबेरच आपल्याला उजळणीमध्ये देखील नियमितता दाखवायची आहे आणि आपला अभ्यास सुरळीत ठेवायचा आहे. बाकी तुम्हाला याठिकाणी जे महत्वाचे आहे ते रोज तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे म्हणून गुगल मध्ये जाऊन मराठी टेस्ट सर्च करा आणि याठिकाणी येवून नियमित आपण MCQ परीक्षा सोडून शकतात फक्त चालू घडामोडी नाहीतर इतर सुद्धा आयोगाने विचारलेले प्रश्नांची परीक्षा इथे रोज उपलब्ध होत असतात आणि आपल्याला याचा फायदा नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे मात्र उजळणी अधिक महत्वाची आहे परत परत सांगत आहे मी उजळणीकडे अधिक लक्ष देणे अपेक्षित आहे.

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 2025 च्या अहवालानुसार, भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम शहर, कर्करोगाचे (Cancer) लवकर निदान करण्यासाठी 'आशा वॅन'(Asha Van) नावाची मोबाईल युनिट, खाडी सहकार्य परिषद (GCC) देशांमार्फत 'गल्फ शील्ड 2026' (Gulf Shield 2026) हा संयुक्त लष्करी सराव, 2034 चा फिफा पुरुष विश्वचषक देखील ठिकाणी आयोजित केला जाणार, जैवविविधता वाढवण्यासाठी मध्य प्रदेशने राज्यासोबत 'वन्यजीव विनिमय करारावर' (Wildlife Exchange Agreement) स्वाक्षरी केली, भारताची पहिली 'डीप टेक स्टार्टअप पॉलिसी' (Deep Tech Startup Policy) कोणत्या राज्याने लौंच, 'इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन' (IATA) चा भाग बनणारी पाचवी भारतीय एअरलाइन, यूपीएससीचे (UPSC) नवे अध्यक्ष, ULLAS योजनेअंतर्गत कोणते राज्य अलीकडेच दुसरे पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले, ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी भारतीय तटरक्षक दलाकडून ऑपरेशन राबवले इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत जे आपल्या प्रत्येकाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test