चालू घडामोडी 14 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आणि मी आशा करतो आपला अभ्यास आणि उजळणी व्यवस्थित आणि नियमितपणे चालू असेल. आज आपण 14 जानेवारी रोजीचे अती महत्वाच्या चालू घडामोडीची MCQ परीक्षा या ठिकाणी घेत आहे. नियमितपणे आपला चालू घडामोडीचा अभ्यास चालू ठेवा सातत्य ठेवा आणि चालू घडामोडीची MCQ परीक्षा देत असताना वही पेन घेवून बसा आणि रोजच्या चालू घडामोडी लिहून काढा याचा फायदा तुम्हाला उजळणीच्या वेळेस चांगला होणार आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारच्या रोज MCQ परीक्षा घेवून येत आहे आणि याचा फायदा तुम्हाला परीक्षेला होणार आहे म्हणून उजळणी आणि मराठी टेस्ट वर आपली नियमितता ठेवा. 

पुढील परीक्षा नक्कीच सोडवा. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत बायो-बिटूमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश, 2025-2026 अॅशेस मालिका जिंकणारा, राज्याने कोलामार्का वनक्षेत्राला नुकताच अभयारण्याचा दर्जा दिला, Agni Sarassulo Vikasinchina Kamalam Droupadi Murmu नावाचे पुस्तक, थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्य, इटलीने भारतीय व्यक्तिमत्वाला कॅव्हॅलिएर डेल ऑर्डीन डेला स्टेला डी इटालीय हा पुरस्कार प्रदान केला, अलीकडेच एक्सप्रेसवेच्या बांधकामादरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केले, ICJS (इंटर -ऑपरेबळ क्रिमिनल जस्टीस सिस्टम) 2.0 राष्ट्रीय क्रमवारीत प्रथम स्थान, पंखुरी पोर्टल मंत्रालयाने सुरु केले, राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद 2026 इत्यादी महत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. आपली MCQ परीक्षा चालू करा आणि उजळणी मध्ये नियमितता ठेवा. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post