आपण सर्वाना माहिती आहे गणित हा अती महत्वाचा विषय आहे. गणित आणि बुद्धिमता हे दोन असेल विषय आहे ज्या विषयामध्ये आपण पूर्ण गुण घेवून शकतो जर आपले गणिताचा सराव चांगला झालेला असेल आणि बुद्धिमता हा असा विषय आहे जो आपला पूर्ण वेळ खाऊ शकतो आणि म्हणून गणित बुद्धिमता या दोन विषयासाठी सराव हा अती महत्वाचा आहे. आज आपण गणित या महत्वाच्या विषयावर MCQ दर्जेदार सराव परीक्षा घेवून आलेले आहेत यामध्ये 15 प्रश्न आहेत आणि मागच्या परीक्षेला आलेले महत्वाचे प्रश्न आहेत. मागच्या परीक्षेला आलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत तेच MCQ परीक्षा म्हणून मी याठिकाणी दिलेले आहेत हे सर्व प्रश्न पोलीस भरतीला आलेले आहेत म्हणून आपण कोणत्याही भरतीची तयारी करत असाल तरी आपल्याला हे प्रश्न कोणत्या हि ठिकाणी आयोग आपल्याला विचारेल. वन विभाग, तलाठी भरती, आरोग्यसेवक भरती आणि महत्वाची म्हणजे पोलीस भरतीला तेच तेच प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत म्हणून सराव करा. मराठी टेस्ट वर दिल्या जाणाऱ्या प्रत्येक MCQ परीक्षा मागच्या वर्षाला आलेले आहेत.
15 गुणांची परीक्षा आहे वही आणि पेन घेवून बस आपला स्टॉपवॉच चालू करा आणि आपले गुण मला नक्की खाली कॅमेंट मध्ये सांगा आणि आपली उजळणी व्यवस्थित आणि अभ्यासात नियमितता ठेवा.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
सविस्तर गणिते सोडवून खाली दिलेली आहेत खाली तुम्हाला स्पष्टीकरणे नावाचा असा बटन भेटेल त्याठिकाणी आपण क्लिक करून उत्तराची यादी मिळवा.
