चालू घडामोडी 15 जानेवारी 2026

नवीन दिवसात नवीन चालू घडामोडीसह आपले सर्वांचे मराठी टेस्ट या वेबसाईट वर आपले मनापासून स्वागत करीत आहे आणि आपला चालू घडामोडीचा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास पूर्ण करण्यासाठी मी रोजच्या आपल्यासाठी चालू घडामोडीच्या MCQ परीक्षा घेवून येत आहे नियमितपणे आणि आपण सुद्धा आपली हजेरी याठिकाणी नियमितपणे लावत आहेत यांची मला खात्री आहे आपला अभ्यास आपण प्रामाणिकपणे करत आहेत हीच अपेक्षा आहे. चांगला अभ्यास आणि नियमित उजळणी असेल तर या वर्षी आपण स्पर्धा परीक्षा मध्ये नक्कीच टिकणार आहेत आणि आपण यश संपादन करणार आहे. ज्या यशाची अपेक्षा आपले आई-बाबा करत आहे त्यांना अखेर पूर्णविराम लागणार आहे आणि आई बाबांच्या डोळ्यातून आनंदअश्रू आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि आपण त्याच प्रयत्नाच्या दिशेने आपण आपला अभ्यास आणि नियमितपणे उजळणी चालू ठेवायची आहे आपल्या मनातल्या भावना आणि इच्छा आकांश काही महिने बाजूला ठेवून झटायचे आणि झीझायचे आहे म्हणजे यश घेतना आपल्या यशासाठी केलेला त्रास व मेहनत कायम मनात राहील आणि या यशाच्या शिखरावर चढत असताना मी आपल्याला याठिकाणी मदत करणार आहे. 

पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून महत्वाच्या मागच्या वर्षाला स्पर्धा परीक्षांना विचारलेले प्रश्नाची MCQ सराव परीक्षा नक्की द्या. आपल्याला चांगला फायदा होणार आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 2019 ते 2025 दरम्यान भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचा सरासरी वेग, अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले ऑपरेशन हॉकआय स्ट्राईक अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी केला, DRDO ने इंजिनची दीर्घकालीन ग्राऊंड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, रतातील शहर असे पहिले बनले आहे जिथे रहिवासी थेट नळातून पाणी सुरक्षितपणे पिऊ शकतात,  69 वे राष्ट्रीय शालेय खेळ 2025-26 मध्ये अव्वल स्थानी येणारे राज्य, पेंट्स उत्पादक टेक्नो पेंट्स अँड केमिकल्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड, रतापाणी व्याघ्र प्रकल्प, मंत्रालयाने जिल्हा-नेतृत्वाखाली वस्त्रोद्योग परिवर्तन उपक्रम सुरु केला, दरवर्षी भारतीय सैन्य दिवस, संस्थेने क्रिएटर्स कॉर्नर प्लॅटफॉर्म सुरु केला इत्यादी अती महत्वाच्या आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. नियमितपणे अभ्यास आणि अती महत्वाची उजळणी आहे हे लक्षात असू द्या. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post