चालू घडामोडी 16 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि मी आशा करतो आपला अभ्यास व नियमित उजळणी यामध्ये आपली नियमितता आहे. याठिकाणी आपण आज 16 जानेवारी रोजचे अतीमहत्वाचे चालू घडामोडी MCQ परीक्षा घेत आहेत नेहमीप्रमाणे 10 प्रश्न असतात आणि ते आपल्याला याठिकाणी सोडवायच्या आहेत आणि कोणते चुकले आहे कोणते बरोबर आहे ते तपासून आपल्या वहीत नोंद नक्की करायची आहे म्हणजे उजळणी करायला आपल्याला सोप होईल. चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि आयोग कसाप्रकारे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारतो त्याचा संदर्भ घेवून आपण याठिकाणी प्रश्न तयार करतो असतो म्हणून अगदी परीक्षाभिमुख प्रश्न याठिकाणी MCQ परीक्षेमध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणून आपण लक्ष देणे अपेक्षित आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारतातील पहिले कागदविरहित जिल्हा न्यायपालिका, BRICS 2026 चे अध्यक्ष पद, खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये एकूण पदकतालिका, परम शक्ती सुपर कॉम्पुटर, मुरीगंगा नदीवरील गंगासागर पुलाची पायाभरणी, पराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेले Sing Dance and Lead ह्या पुस्तकाचे लेखन करणारे, दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस, अलीकडेच सुरु झालेल्या इस्त्रोच्या 2026 सालच्या पहिल्या मोहिमेचे नाव, दिघी टेकड्यांवर सांझ शक्ती या संयुक्त लष्करी-नागरी फ्युजन सराव आयोजित केला गेला, देशाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह 66 आंतरराष्ट्रीय संघटनामधून बाहेर पडण्याची घोषणा इत्यादी अती महत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. आपला नियमित अभ्यास आणि उजळणी वर अधिक लक्ष देणे अपेक्षित आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test