गणित MCQ सराव परीक्षा 03

मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहेत आपला परीक्षेच्या दृष्टीने जो सराव आणि उजळणी आहे ती नियमितपणे असेल असी अपेक्षा आहे. असाच अभ्यास करत राहा आणि मराठी टेस्ट सोबत आपला अभ्यास कायम करत राहा. तुम्हाला यश नक्कीच भेतेल. मराठी टेस्ट वेबसाईट आपल्यासाठी नेहमी आणि रोज चालू घडामोडीच्या परीक्षा, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमता यावर रोज MCQ परीक्षा घेवून येत असतो याचा फायदा फायदा तुम्हाला नक्कीच स्पर्धा परीक्षेमध्ये होणार आहे. आज आपण गणित विषयावर MCQ सराव परीक्षा 03 घेत आहेत आणि यामध्ये जे प्रश्न आहे ते थेट मी मागच्या वर्षी जी पोलीस भरती झाली त्यातून घेतले आहे परीक्षेला कसे प्रश्न विचारले गेले आहेत त्यांचा सराव करा. जसेच्या तसे प्रश्न आयोग आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षा मध्ये देत असतो म्हणून याचा सराव चांगला करा आणि वही पुस्तक घेवून बस आणि प्रश्नांची नोंद महत्वाची आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

सविस्तर गणिते सोडवून खाली दिलेली आहेत खाली तुम्हाला स्पष्टीकरणे नावाचा बटन भेटेल त्याठिकाणी आपण क्लिक करून उत्तराची यादी मिळवा.

©Marathi Test


Post a Comment

Previous Post Next Post