मराठी टेस्ट वेबसाईट वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज 17 जानेवारी आहे आणि आपण याठिकाणी नवीन चालू घडामोडी सोडविण्यासाठी या ठिकाणी आले आहेत म्हणजेच आपला अभ्यास आणि परीक्षेच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरळीतपणे चालू आहे असी अपेक्षा करतो. असाच प्रकारे नियमित अभ्यास करा आणि वेळोवेळी त्याची उजळणी करा कारण उजळणी जास्त महत्वाची आहे हे लक्षात असू द्या. आज महत्वाच्या घडामोडीची MCQ सराव परीक्षा या ठिकाणी आपण घेत आहेत म्हणून सज्ज राहा आणि ह्या घडामोडी महत्वाच्या आहेत म्हणून आपली नोंद म्हणून वहीत लिहून ठेवा उजळणीसाठी फायदेशीर असणार आहे. याठिकाणी आपल्याला मोफत MCQ परीक्षा नेहमी भेटणार आहेत आणि कोणती हि MCQ परीक्षा मी इथून काढणार नाही म्हणून आपण कधी हि कोणतीही परीक्षा देवू शकतात आणि आपला सराव कायम चालू ठेवू शकतात.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, राज्यातील अनंतपुर डाळिंबाला अलीकडेच GI Tag देण्यात आलेला आहे, मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाइल (MPATGM) शस्त्र प्रणाली विकसित, देशात विल फॉर पीस 2026 लष्करी सराव आयोजित केला गेला आहे, वाघ्र प्रकल्पात घरातील वाघांची गणना करण्यासाठी M-STrIPES App वापरला जात आहे, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायधीश नियुक्ती, सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (PIB) राज्यातील कमला जलविद्युत प्रकल्पाला मान्यता, संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025, 2026 चा IEEE मेडल ऑफ ऑनर मिळालेले जेन्सेन हुआंग, भारतीय वंशाच्या गणितज्ञ नलिनी जोशी यांची ऑस्ट्रेलिया मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड इत्यादी अतीमहत्वाच्या चालू घडामोडी ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. उजळणी अत्यंत महत्वाची आहे म्हणून उजळणी कडे अधिक लक्ष देणे अपेक्षित आहे.
