आजपासून आपली नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. आपण सगळी पोरे स्पर्धा परीक्षेच्या उमेदवार आहेत आणि आपल्या मनात एकच इच्छा आहे कि लवकरात लवकर आपण सर्वांनी परीक्षा उतीर्ण करून सरकारी कार्यालयात नौकरी मिळावी म्हणून तर आजपासून आपण प्रतिज्ञा घ्यायची आहे आपण सर्वांनी मिळून ह्या वर्षी नक्कीच काहीतरी करून दाखवायचं आहे नवीन वर्ष आहे मनात नवीन इच्छा आहेत मात्र स्वप्न एक आहे स्पर्धा परीक्षा उतीर्ण म्हणून नवीन वर्षाची सुरुवात करत असताना मनात चिकाटी आणि जिद्द ठेवा आणि ह्या वर्षी आपले स्वप्न सत्यात उतरवून दाखवा.
नवीन वर्ष आज 1 जानेवारी 2026 रोजीचे चालू घडामोडी MCQ परीक्षा आपण देणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सगळेच प्रश्न महत्वाचे असतात आणि त्याच अनुषंगाने आपण कोणती हि गोष्टी मागे न ठेवता सगळ्या लहान मोठ्या गोष्टी आपल्या वाचनातून घालवायच्या आहेत आणि म्हणून आज आपल्यासाठी एक खास परीक्षा घेवून आलो आहे 1 जानेवारी परीक्षा म्हणून आपण सर्वांनी लक्ष देवून परीक्षा सोडवायची आहे. आपला दिनदर्शिका बदलणार आहे मात्र आपली जिद्द आणि चिकाटी तीच पाहिजे आणि नवीन वर्ष दिनदर्शिका बदलण्यापुरती मर्यादित नसते. चालू घडामोडीच म्हणजे आपले महाराष्ट्र शासन आहे आपली अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञानातील झालेले बदल, शिक्षणात झालेले बदल, क्रीडा व खेळ, आपले पर्यावरण आणि आपल्या राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय देशासोबत असलेले सबंध यासारख्या महत्वाच्या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवणे आयोगाला अपेक्षित आहे.
आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत रोलिंग बजेट फ्रेमवर्क सदर करणारे भारतातील पहिले राज्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती, दरवर्षी DRDO दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस, भारत सरकारने दोन नवीन विमान विमान कंपन्यांना ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले, राज्य सरकारने 'ग्रीन टू गोल्ड' उपक्रम सुरु केलेला आहे, शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र समूहाद्वारे बांधण्यात येणार, 2025 ची FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पिअनशिप, RPREX-2025 हा सराव संस्थेने आयोजित केला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच संविधानाच्या नवीन आवृतीचे भाषेत प्रकाशन केले, The Great Sanctions Hack: Why Economics Sanctions Don't Work the Way We Expect या नावाचे पुस्तकाचे लेखन इत्यादी महत्वाच्या बाबी आहेत आजच्या चालू घडामोडीच्या तर ह्या बाबी आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
